विवेक बेळे
डाॅ. विवेक बेळे हे एक मराठी कादंबरी-लेखक, नाटककार, पटकथाकार, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते आहेत. त्यांच्या काटकोन त्रिकोणनाटकावर आपला माणूस हा चित्रपट आधारित आहे.
श्रीराम लागू, जब्बार पटेल, मोहन आगाशे, सतीश आळेकर यांच्याप्रमाणेच डाॅ. विवेक बेळे हेही पुण्याच्या बी.जे. मेडिकल काॅलेजातून डाॅक्टर झालेले आहेत.[ संदर्भ हवा ]
नाटके
- अ फेअर डील (लेखन आणि दिग्दर्शन)
- अलीबाबा आणि चाळीशीतले चोर
- आपला माणूस (लेखन आणि पटकथा)
- एक झुंज वाऱ्याशी (अभिनय)
- MH12J16
- काटकोन त्रिकोण
- कीस किस्का किस्सा (पटकथा, हिंदी चित्रपट)
- कुत्ते कमीने
- जरा समजून घ्या
- डिअर फादर (गुजराती)
- नेव्हर माइंड
- बदाम राणी गुलाम चोर (चित्रपट, पटकथा)
- शँपेन आणि मारुती (बदलेले नाव - ’माकडाच्या हाती शँपेन’)
- सोळा एके सोळा