विवेक ठाकूर
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २७, इ.स. १९६९ | ||
---|---|---|---|
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
विवेक ठाकूर (जन्म २७ नोव्हेंबर १९६९) हा एक भारतीय राजकारणी आहे. भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून ते बिहारमधून राज्यसभेवर निवडून आले होते.[१] [२] [३] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते नवदा येथून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले.
संदर्भ
- ^ "How age factor weighs heavily against Yediyurappa". Kumar Shakti Shekhar. The Times of India. 17 June 2020. 3 July 2020 रोजी पाहिले.
- ^ "Rajya Sabha elections: All five candidates in Bihar elected unopposed". Times Now. 18 March 2020. 18 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "Sharad Pawar, Harivansh among several candidates elected unopposed to Rajya Sabha". The Times of India. 18 March 2020. 18 March 2020 रोजी पाहिले.