Jump to content
विळी
विळा याच्याशी गल्लत करू नका.
[
चित्र हवे
]
भाजी
चिरण्यासाठी वापरण्यात येणारी एक धारदार वस्तु.
विदर्भातील
मराठीच्या
वऱ्हाडी
या बोलीभाषेत विळीला
पावशी
असे म्हणतात.