Jump to content

विल्हेल्म हाउफ

विल्हेल्म हाउफ
जन्म नाव विल्हेल्म आउगुस्ट हाउफ
जन्मनोव्हेंबर २९, १८०२
श्टुटगार्ट, जर्मनी
मृत्यूनोव्हेंबर १८, १८२७
श्टुटगार्ट, जर्मनी
राष्ट्रीयत्वजर्मन
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषाजर्मन
साहित्य प्रकारकविता, कादंबरी
वडील आउगुस्ट फ्रीडरिश हाउफ
आई हेडविग विल्हेल्माइन एल्साएसर हाउफ

विल्हेल्म हाउफ (नोव्हेंबर २९, १८०२ - नोव्हेंबर १८, १८२७) हा जर्मन कवी, कादंबरीकार होता.