Jump to content

विल्हेल्म ब्येर्कनेस

विल्हेल्म ब्येर्कनेस

विल्हेल्म ब्येर्कनेस (नॉर्वेजियन: Vilhelm Bjerknes; १४ मार्च १८६२, ओस्लो - ९ एप्रिल १९५१, ओस्लो) हा एक नॉर्वेजियन भौतिकशास्त्रज्ञहवामानशास्त्रज्ञ होता. हवामानाचा अंदाज लावण्याची आजची पद्धत शोधुन काढण्याचे श्रेय त्याला दिले जाते.