Jump to content

विल्यम लॉरेन्स ब्रॅग

विल्यम लॉरेन्स ब्रॅग

विल्यम लॉरेन्स ब्रॅग
पूर्ण नावविल्यम लॉरेन्स ब्रॅग
जन्ममार्च ३१, इ.स. १८९०
मृत्यूजुलै १, इ.स. १९७१
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग (मार्च ३१, इ.स. १८९० - जुलै १, इ.स. १९७१) हा ऑस्ट्रेलियाचा भौतिकशास्त्रज्ञ होता.

जीवन

संशोधन

पुरस्कार

इ.स. १९१५चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विल्यम लॉरेन्स व त्याचे वडील सर विल्यम हेन्री ब्रॅगने मिळवले.

बाह्यदुवे