Jump to content

विल्यम रेनक्विस्ट

विल्यम रेनक्विस्ट

विल्यम हब्ज रेनक्विस्ट (William Hubbs Rehnquist; १ ऑक्टोबर, इ.स. १९२४, मिलवॉकी, विस्कॉन्सिन - ३ सप्टेंबर, इ.स. २००५:आर्लिंग्टन, व्हर्जिनिया) हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १६वे सरन्यायधीश होते. राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनने नियुक्ती केलेले रेनक्विस्ट हे २६ सप्टेंबर १९८६ पासून मृत्यूपर्यंत ह्या पदावर होते. त्यापूर्वी ते १९७२ ते १९८६ च्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

बाह्य दुवे

मागील
वॉरन बर्गर
अमेरिकेचे सरन्यायधीश
१९८६-२००५
पुढील
जॉन रॉबर्ट्‌स