Jump to content

विल्यम बटलर यीट्स

डब्ल्यू.बी. यीट्स
जन्म १३ जून १८६५ (1865-06-13)
डब्लिन, आयर्लंड
मृत्यू २८ जानेवारी, १९३९ (वय ७३)
आल्प-मरितिम, फ्रान्स
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र कवी
पुरस्कार नोबेल पुरस्कार

विल्यम बटलर यीट्स (William Butler Yeats; १३ जून १८६५ - २८ जानेवारी १९३९) हा एक आयरिश कवी व विसाव्या शतकातील आघाडीचा साहित्यिक होता. त्याला १९२३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा मान मिळवणारा तो पहिला आयरिश साहित्यिक होता.

बाह्य दुवे

मागील
हासिंतो बेनाव्हेंते
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९२३
पुढील
व्हादिस्वाफ रेमाँट