Jump to content

विल्यम जेम्स वानलेस

सर विल्यम जेम्स वानलेस
सर विल्यम जेम्स वानलेस

सर विल्यम जेम्स वानलेस (जन्म- मे १, १८६५ - मृत्यू मार्च ३, १९३३) कॅनडा देशात जन्मलेले हे एक मिशनरी शल्यविशारद होते. त्यांनी १८९१ मध्ये मिरज येथे वैद्यकीय मिशनची स्थापना केली.