विल्यम आल्फ्रेड फाउलर
विल्यम आल्फ्रेड फाउलर | |
पूर्ण नाव | विल्यम आल्फ्रेड फाउलर |
जन्म | ९ आॅगस्ट, इ.स. १९११ पीटर्सबर्ग |
मृत्यू | १४ मार्च, इ.स. १९९५ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
विल्यम आल्फ्रेड फाउलर ( ९ आॅगस्ट, इ.स. १९११, पीटर्सबर्ग - मृत्यू: १४ मार्च, इ.स. १९९५) हे खगोलभौतिकी तज्ञ होते. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्याबरोबर इ.स. १९८३ सालच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
जीवन
संशोधन
पुरस्कार
बाह्यदुवे
अथॉरिटी कंट्रोल |
|
---|