विल्फ्रेड फर्ग्युसन (१४ डिसेंबर, १९१७:त्रिनिदाद - २३ फेब्रुवारी, १९६१:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद) हा वेस्ट इंडीजकडून १९४८ ते १९५४ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.