विल्फ्रीड मार्टेन्स (एप्रिल १९, इ.स. १९३६:स्लाइडिंजे, पूर्व फ्लँडर्स, बेल्जियम - ) हा बेल्जियमचा ४४वा पंतप्रधान आहे.
हा एप्रिल १९७९ ते एप्रिल १९८१ आणि डिसेंबर १९८१ ते मार्च १९९२ दरम्यान पंतप्रधानपदी होता.
बेल्जियमचे पंतप्रधान (सूची) | ||
---|---|---|
मार्क आयस्केन्स · ज्यॉँ-लुक डेहेन · विल्फ्रीड मार्टेन्स · यीफ लातेर्मा · एल्यो दि र्युपो · गाय व्हेरोफ्श्टाट · पॉल-हेन्री स्पाक |