Jump to content

विलोमूर पार्क

विलोमूर पार्क
मैदान माहिती
स्थान बेनोनी, दक्षिण आफ्रिका
स्थापना १९२४
आसनक्षमता २०,०००
प्रचालक दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा.९ फेब्रुवारी १९९७:
भारत वि. झिम्बाब्वे
अंतिम ए.सा.२७ सप्टेंबर १९९६:
ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड
शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

विलोमूर पार्क हे बेनोनी, दक्षिण आफ्रिका येथील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते जास्त करून क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. क्रिकेट विश्वचषक, २००३ दरम्यान येथे दोन सामने खेळवले गेले होते. १९२४ साली खुल्या झालेल्या ह्या मैदानाची प्रेक्षकक्षमता २०,००० इतकी आहे. पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्कचे प्रायोजकत्व काढून घेतल्यानंतर सहाराने विलोमूर पार्कचे प्रायोजकत्व सुरू केले, त्यामुळे त्याला "सहारा विलोमूर पार्क" असेही म्हणतात.