Jump to content

विलेमश्टाड

विलेमश्टाड हे कॅरिबियन समुद्रातील कुरासाओ या देशाच्या राजधानीचे शहर आहे. कुरासाओ नेदरलँड्समधील एक उपदेश आहे. येथील लोकसंख्या अंदाजे १,५०,००० आहे.

हे शहर पूर्वी नेदरलँड्स अँटिल्स या प्रांताची राजधानी होते.

The colorful buildings of the Handelskade in Willemstad, Curaçao