Jump to content

विली मॅककूल

विल्यम कॅमेरॉन विली मॅककूल (२३ सप्टेंबर, इ.स. १९६१ - १ फेब्रुवारी, इ.स. २००३) हा स्पेस शटल कोलंबियाचा चालक होता.

मॅककूल अमेरिकन आरमारातील वैमानिक अधिकारी आणि एरोनॉटिकल अभियंता होता.