Jump to content

विरोचन

एक पौराणिक असुर राजा. हा भक्त प्रल्हादाचा पुत्र होता. ह्याचा देवराज इंद्राने कपटाने वध केला. बली हा ह्याचा पुत्र.