Jump to content

विम्बल्डनच्या हिरवळीवरून

विम्बल्डनच्या हिरवळीवरून
लेखककेदार लेले
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारक्रीडाविषयक
प्रकाशन संस्थाईश्वरी प्रकाशन, पुणे

विम्बल्डनच्या हिरवळीवरून हे विम्बल्डनबद्दल माहिती असलेले मराठी भाषेतील पुस्तक आहे. या स्पर्धेतील महत्त्वाच्या लढती, गाजलेल्या खेळाडूंबद्दलची विशेष माहिती, इ. विविध गोष्टींचे वर्णन यात आहे. टेनिस हा क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांइतकाच प्रसिद्ध खेळ आहे. इंग्लंडने टेनिसची परंपरा फार जाणीवपूर्वक जपली आहे. विम्बल्डन स्पर्धेला गौरवशाली अशी परंपरा आहे. चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांत विम्बल्डनचे स्थान अग्रणी आहे.

बाह्य दुवे

  • वेध विंबल्डनचे फ्री हिट : सुहास फडकेचे ब्लॉग, महाराष्ट्र टाइम्स maharashtratimes.indiatimes.com