विमानवाहू नौका
खोल समुद्रात वावरणाऱ्या आणि आपल्यावर विमाने बाळगणाऱ्या आरमारी नौकांना विमानवाहू नौका म्हणतात.
उपप्रकार
- बलूनवाहू नौका
- एस्कॉर्ट कॅरियर
- फ्लीट कॅरियर
- फ्लाइट डेक क्रुझर
- हेलिकॉप्टरवाहू नौका
- सुपरकॅरियर
(नोंद: वरील नावांचे मराठीकरण करण्याची विनंती)