विन्स्टन चर्चिल
विन्स्टन चर्चिल (लेखक) याच्याशी गल्लत करू नका.
सर विन्स्टन चर्चिल | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ २६ ऑक्टोबर १९५१ – ७ एप्रिल १९५५ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | क्लेमेंट ॲटली |
पुढील | अँथनी ईडन |
कार्यकाळ १० मे १९४० – २६ जुलै १९४५ | |
राजा | सहावा जॉर्ज |
मागील | नेव्हिल चेम्बरलेन |
पुढील | क्लेमेंट ॲटली |
जन्म | ३० नोव्हेंबर १८७४ वूडस्टॉक, ऑक्सफर्डशायर, इंग्लंड |
मृत्यू | २४ जुलै, १९६५ (वय ९०) लंडन |
सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Nobel Prize in Literature 1953" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
- द चर्चिल सेंटर संस्थेचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)