विनी परांजपे
विनी परांजपे | |
---|---|
जन्म | विनी परांजपे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
विनी परांजपे ह्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या प्रसिद्ध दिग्दर्शक सई परांजपे ह्याच्या कन्या आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.
अडोस पडोस (१९८४)ह्या दूरदर्शन वरील मालिकेतील त्याची भूमिका अतिशय लोकप्रिय झाली होती.
- चष्मे बद्दूर (१९८१)
- कथा (१९८३)
- पपीहा (१९९३)
- चकाचक (२००५)
आदी त्यांची उल्लेखनीय भूमिका असलेले चित्रपट होत.