Jump to content

विनिफ्रेड लीच

विनिफ्रेड कॉन्स्टान्स लीच (५ ऑगस्ट, १९२०:सरे, इंग्लंड - १० मे, २०००:लंडन, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५१ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.