विद्युत विभव
विद्युत विभवी उर्जा याच्याशी गल्लत करू नका.
विद्युत विभव अथवा विद्युत सामर्थ्य हे अवकाशातील एका प्रभारबिंदूवर एखाद्या प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले कार्याचे मापन आहे. थोडक्यात, एका प्रभारबिंदूने दुसऱ्या प्रभार बिंदूवर केलेले कार्य - कार्य प्रत्येकी प्रभार होय. हेच परिमाण विद्युत प्रभाराची विद्युत तीव्रता आणि त्याने विस्थापित केलेले बिंदूप्रभाराने काटलेले अंतर ह्याचा बिंदू गुणाकारानेही दर्शवितात.
गणिती सूत्रीकरण
विद्युत विभव खालीलप्रमाणे काढले जाते -
येथे,
- V - विद्युत विभव
- dW - विद्युत कार्य
- dq - विद्युत प्रभार
येथे,
- - (विद्युत तीव्रतावलंबी) विद्युत विभव
- हे रेषीय ऐकन
- E - विद्युत तीव्रता
- dl - विस्थापित अंतर