विद्यापीठ स्टेडियम (तिरुवनंतपुरम)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | तिरुवनंतपुरम, केरळ, भारत |
स्थापना | १९४० |
आसनक्षमता | २०,००० |
मालक | केरळ विद्यापीठ |
प्रथम ए.सा. | १ ऑक्टोबर १९८४: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम ए.सा. | २५ जानेवारी १९८८: भारत वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
विद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरम हे भारताच्या तिरुवनंतपुरम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.