Jump to content

विदिशा लोकसभा मतदारसंघ

विदिशा हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून विदिशा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज ह्यांनी विदिशामधून दुसऱ्यांदा विजय मिळवला.

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१ पंडित शिव शर्मा भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा१९७१-७७ रामनाथ गोएंकाभारतीय जनसंघ
सहावी लोकसभा१९७७-८० राघवजी जनता पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ प्रताप भानू शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९ प्रताप भानू शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ राघवजी भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६ अटलबिहारी वाजपेयी
शिवराजसिंह चौहान
भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८ शिवराजसिंह चौहान भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ शिवराजसिंह चौहान भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ शिवराजसिंह चौहान भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ शिवराजसिंह चौहान
रामपाल सिंह
भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ सुषमा स्वराजभारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ सुषमा स्वराजभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४
अठरावी लोकसभा२०२४-

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे