विदर्भ राज्य निर्माण काँग्रेस
विदर्भ राज्य निर्माण काँग्रेस भारतातील महाराष्ट्र राज्यातले एक राजकीय पक्षआहे. वि. रा. नि. काँ. महाराष्ट्रापासून वेगाळ्या विदर्भात राज्यासाठी काम करते.[१][२]
वि. रा. नि. काँ.ची सुरुवात काँग्रेस पक्षाच्या दोन माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे आणि एनकेपी साळवे यांनी १० ऑगस्ट २००३ रोजी केली होती आणि हे पक्ष नॅशनल फ्रंट फॉर न्यू स्टेट्सचे सदस्य आहेत.[३]