Jump to content

विणकर वसाहत

नांदेड जिल्ह्यात व नांदेड तालुका येथे विणकर वसाहत ही आहे. नांदेड जवळच 9 किलोमीटर अंतरावर ही वसाहत आहे .     

विणकर वसाहत येथे 120 घरे आहेत .येथील लोकसंख्या 850 आहे. येथील मतदार संख्या 750 आहे.

येथे दक्षिणेला यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा आहे . ही शाळा सातवी पर्यंत आहे . शाळेमध्ये विद्यार्थी संख्या 232 आहे . वसाहतीसमोर वसंतराव नाईक महाविद्यालय आहे . वसाहतीच्या समोर एक पांढरे इन्फोटेक आहे .

जवळच एक शासकीय दुधडेअरी आहे. शाळेसमोर एक दर्गा आहे . व एक मस्जिद आहे . उत्तरेला मारोती मंदिर व महादेव मंदिर आहे.

वसाहतीमध्ये एक सार्वजनिक बोर आहे.  येथे पद्मशाली , मराठा , वाणी , रजपूत या जाती वास्तव्यास आहेत .

दक्षिणेला गोदावरी नदी आहे व त्याच्यावर नावाघाट पूल आहे .