Jump to content

विठ्ठल मंदिर (ठाणे)

पेशवेकालीन विठ्ठल मंदिर हे मंदिर ठाणे पश्चिमेला जुना स्टेशन रस्त्यावर कुटिरोद्योग मंदिरासमोर आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरून १० मिनिटे लागतात.[]

संदर्भ

  1. ^ "ठाण्यातील पेशवेकालीन विठ्ठल मंदिर".