Jump to content

विटी दांडू (चित्रपट)

विटी दांडू
दिग्दर्शन गणेश कदम
निर्मितीअजय देवगण
लीना देवरे
कथा विकास कदम
प्रमुख कलाकारदिलीप प्रभावळकर
मृणाल ठाकूर
यतिन कार्येकर
रवींद्र मंकणी
विकास कदम
निशांत भावसार
गीते श्रीरंग गोखले
आशय परब
संगीत संतोष मुळेकर
देशभारत ध्वज भारत
भाषामराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
अवधी ११७ मिनिटे
संकेतस्थळ [www.vittidandu.com अधिकृत संकेतस्थळ]
आय.एम.डी.बी. वरील पान


विटी दांडू हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ह्याने निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश कदम ह्यांनी केले आहे.

बाह्य दुवे