Jump to content

विजय कुमार हंसडक

विजय कुमार हंसडक

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील देवीधन बेसरा
मतदारसंघ राजमहल

जन्म २७ ऑक्टोबर, १९८२ (1982-10-27) (वय: ४१)
कालीतल्ला, झारखंड
राजकीय पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा

विजय कुमार हंसडक (२७ ऑक्टोबर, १९८२:कालीतल्ला, झारखंड) हे भारतीय राजकारणी आहेत. हे राजमहल मतदारसंघातून ३ वेळ निवडून आले आहे. (१६वी, १७वी व १८वी लोकसभा).