Jump to content

विजयवाडा विमानतळ

विजयवाडा विमानतळ
आहसंवि: VGAआप्रविको: VOBZ
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ विजयवाडा
समुद्रसपाटीपासून उंची ८२ फू / २५ मी
गुणक (भौगोलिक)16°31′50″N 080°47′49″E / 16.53056°N 80.79694°E / 16.53056; 80.79694
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०८/२६ ५,७२५ १,७४५ डांबरी धावपट्टी

विजयवाडा विमानतळ (आहसंवि: VGAआप्रविको: VOBZ)हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे असलेला विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
किंगफिशर एरलाइंसबंगरुळ,हैदराबाद

अपघात व दुर्घटना

  • २८ ऑगस्ट १९८० रोजी हंस एरचे व्हिकर्स व्हायकाउंट प्रकारचे विमान नष्ट झाले. विजयवाडा विमानतळावर उतरताना ते तीन वेळेस उसळले व त्याचे पुढील चाक मोडून पडले.[]

स्रोत

संदर्भ

  1. ^ "अपघात वर्णन". 2012-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 October 2009 रोजी पाहिले.

बाह्य दुवे