Vijay Lakshmi Kushwaha (es); Vijay Lakshmi Kushwaha (en); Vijay Lakshmi Kushwaha (fr); Vijay Lakshmi Kushwaha (pt); Vijay Lakshmi Kushwaha (en); Vijay Lakshmi Kushwaha (de); Vijay Lakshmi Kushwaha (pt-br); విజయలక్ష్మీ దేవీ కుష్వాహా (te) Vijaylakshmi Devi (en)
विजयलक्ष्मी देवी कुशवाह या भारतीय राजकारणी आणि सिवान लोकसभा मतदारसंघातील भारतीय संसदेच्या सदस्य आहेत.[१] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या जनता दल (युनायटेड) तर्फे लोकसभेवर निवडून आल्या होत्या. त्या माजी आमदार, रमेश सिंह कुशवाह (जिरादेई विधानसभा मतदारसंघ) यांच्या पत्नी आहेत. [२]
संदर्भ