Jump to content

विजयनगर जिल्हा

विजयनगर जिल्हा (Vijayanagara district) हा कर्नाटक राज्यातील एक जिल्हा आहे, जो कल्याण कर्नाटक प्रदेशात आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी बेल्लारी जिल्ह्याचे विभाजन करून विजयनगर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. होस्पेट शहर हे जिल्हा मुख्यालय आहे. हा जिल्हा गुलबर्गा विभागात येतो.