विग्दिस फिनबोगादॉट्टिर
विग्दिस फिनबोगादॉट्टिर | |
आईसलँडची राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ १ ऑगस्ट १९८० – १ ऑगस्ट १९९६ | |
मागील | क्रिस्टियान एल्डयार्न |
---|---|
पुढील | औलावुर राग्नार ग्रिमसन |
जन्म | १५ एप्रिल, १९३० रेक्याविक |
गुरुकुल | पॅरिस विद्यापीठ |
विग्दिस फिनबोगादॉट्टिर (आईसलँडिक: Vigdís Finnbogadóttir; १५ एप्रिल १९३०) ही युरोपामधील आईसलँड देशाची माजी राष्ट्राध्यक्ष आहे. ती १९८० ते १९९६ दरम्यान ह्या पदावर होती. आईसलँड व युरोपामधील पहिली निवडून आलेली महिला राष्ट्राध्यक्ष तसेच जगातील सर्वात पहिली निवडून आलेली व सर्वाधिक काळ सत्तेवर असलेली महिला राष्ट्रप्रमुख होती.