विक्रांत गोजमगुंडे
विक्रांत गोजमगुंडे हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक राजकारणी असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. सन २०१९-२०२२ या कालावधीत त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी लातूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम पाहिले आहे. [१][२][३][४][५]
Vikrant Gojamgunde | |
---|---|
विक्रांत गोजमगुंडे | |
कार्यालयात २१ नोव्हेंबर २०१९ – २१ मे २०२२ | |
वैयक्तिक माहिती | |
जन्म | ३१ मार्च १९८४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
शिक्षण | B.Com |
राजकीय कारकीर्द
- २०१२ - वयाच्या २७ व्या वर्षी लातूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड.
- २०१४ - अध्यक्ष प्रभाग समिती लातूर महानगरपालिका
- २०१५ - अध्यक्ष परिवहन समिती लातूर महानगरपालिका
- २०१६ - अध्यक्ष स्थायी समिती लातूर महानगरपालिका[६][७]
- २०१७ - लातूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवड
- २०१९ - महापौर लातूर महानगरपालिका[१][४]
पुरस्कार
विक्रांत गोजमगुंडे यांना २०२२ या वर्षी सर्वोत्तम ओबीसी राज्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार बंगळूर येथे प्रदान करण्यात आला. [८]
संदर्भ
- ^ a b author/lokmat-news-network (2019-11-22). "सत्ताबदलाचा भाजपला दणका; बहुमत असतानाही लातूरमध्ये कॉंग्रेसचा महापौर". Lokmat. 2024-03-12 रोजी पाहिले.
- ^ तुगावकर, हरी (2019-11-22). "लातूर महापालिकेत सत्ता भाजपची, महापौर मात्र काँग्रेसचा". Marathi News. 2024-03-12 रोजी पाहिले.
- ^ "लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का, कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे झाले महापौर". News18 लोकमत. 2019-11-22. 2024-03-12 रोजी पाहिले.
- ^ a b "लातूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर; भाजपला धक्का". Maharashtra Times. 2024-03-12 रोजी पाहिले.
- ^ "लातूर पालिकेत बहुमत असताना भाजपला मोठा धक्का, काँग्रेसचे महापौर". Zee 24 taas. 2019-11-22. 2024-03-12 रोजी पाहिले.
- ^ "Inspired by cleanliness drive, parents name baby 'Swachhata'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-03-31. 2024-03-12 रोजी पाहिले.
- ^ "Inspired by clean India drive, Maharashtra parents name baby 'Swachhata'". 2018-04-01. ISSN 0971-8257.
- ^ लातूर, दीपक क्षीरसागर, साम टिव्ही (2022-05-30). "लातूरच्या महापौरांना सर्वोत्तम ओबीसी राज्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार २०२२ प्रदान". Saam TV Marathi News | साम टीव्ही. 2024-03-12 रोजी पाहिले.