Jump to content

विक्रमादित्य दुसरा

विक्रमादित्य (दुसरा) (राज्यकाळ इ.स. ७३३ - इ.स. ७४४) हा एक चालुक्य राजा होता. हा विजयादित्यचा मुलगा होता.