Jump to content

विकी संमेलन भारत २०११

विकी संमेलन भारत २०११ हे भारतात झालेले पहिले संमेलन १८ ते २० नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन विकिपीडियाचे जनक जिमी वळेस यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर रोजी झाले. या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट्य सर्व भारतीयांना एकत्र आणून भारतातील विकिपीडिया आणि त्याचे सह-प्रकल्प समृद्ध करण्याचे होते. याचे आयोजन मुंबई विकिपीडिया समूह आणि विकिमिडिया इंडिया चाप्तर यांनी विकिमिडिया फाउंडेशन यांच्या मदतीने केले. [ चित्र हवे ]