Jump to content

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ह साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर) यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रदान करण्यात येत आहे.

पुरस्कार

रुपये रु.५,००,०००/- (अक्षरी रुपये पाच लक्ष फक्त), मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पहिल्या वर्षी ही रोख रक्कम रु.१,००,०००/- (अक्षरी रुपये एक लक्ष) होती.[]

विजेते

वर्षसाहित्यिकांची नावेसंदर्भ
२०१०विजया राजाध्यक्ष[]
२०११केशव जगन्नाथ पुरोहित[]
२०१२ना.धों. महानोर[]
२०१३वसंत आबाजी डहाके[]
२०१४दत्ताराम मारुती मिरासदार []
२०१५रा.ग. जाधव[]
२०१६मारुती चितमपल्ली[]
२०१७मधु मंगेश कर्णिक[]
२०१८महेश एलकुंचवार[]
२०१९अनुराधा पाटील[१०]
२०२०रंगनाथ पठारे[११]
२०२१भारत सासणे [१२]
२०२२चंद्रकुमार नलगे[१३]

संदर्भ

  1. ^ a b "विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार विजया राजाध्यक्ष यांना जाहीर". lokmat.news18.com. 22 December 2010.
  2. ^ "पुरोहित, महानोर यांना विंदा करंदीकर पुरस्कार". Maharashtratimes.com. 21 February 2013.
  3. ^ "के.ज. पुरोहित, महानोर यांना 'विंदा करंदीकर पुरस्कार'". loksatta.com. 21 February 2013.
  4. ^ "'राजहंस प्रकाशन'ला श्री. पु. भागवत पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना". loksatta.com (Marathi भाषेत). 27 February 2014. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "मिरासदार यांना 'विंदा जीवनगौरव'". maharashtratimes.com (Marathi भाषेत). 26 February 2015. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "प्रा. रा. ग. जाधव यांना 'विंदा करंदीकर जीवनगौरव'". maharashtratimes.com (Marathi भाषेत). 22 February 2016. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "चितमपल्ली यांना राज्य सरकारचा पुरस्कार". maharashtratimes.com (Marathi भाषेत). 3 January 2017. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "मधु मंगेश कर्णिक यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार". loksatta.com (Marathi भाषेत). 22 February 2018. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "महेश एलकुंचवार यांना विंदा पुरस्कार". maharashtratimes.com (Marathi भाषेत). 5 January 2019. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जीवनगौरव". loksatta.com (Marathi भाषेत). 13 February 2020. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव". loksatta.com (Marathi भाषेत). 12 February 2021. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ "भारत सासणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव; राज्य सरकारच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा". loksatta.com (Marathi भाषेत). 3 February 2022. 11 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ "प्रा. चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार". sakal (Marathi भाषेत). 16 February 2023. 21 August 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)