Jump to content

विंडोज एक्सप्लोरर

विंडोज एक्सप्लोरर हे विंडोज या संगणक प्रणाली मध्ये वापरले जाणारे एक साधन आहे. याचा उपयोग विविध प्रकारे होतो. जसे की संचिका पाहणे, हलवणे इत्यादी.

विंडोज एक्सप्लोरर मध्ये वापरल्या जाणाऱ्या युक्त्या

END : चालू प्रोग्रामच्या खाली जाण्यासाठी HOME : चालू प्रोग्रामच्या वर जाण्यासाठी NUM LOCK + Asterisk sign (*) : चालू फोल्डर मधिल सर्व सबफोल्डर उघडण्यासाठी NUM LOCK + Plus sign (+) : चालू फोल्डर मधिल सबफोल्डर बघण्यासाठी NUM LOCK + Minus sign (-) : चालू फोल्डरला बंद करण्यासाठी LEFT ARROW : चालू फोल्डरला उघडण्यासाठी RIGHT ARROW : चालू फोल्डरला बंद करण्यासाठी