Jump to content

वास्तव्ययोग्य क्षेत्र


तारकीय तेजस्वितेवर आधारित विविध प्रकारच्या ताऱ्यांचे वास्तव्ययोग्य क्षेत्र कुठे असेल हे दर्शवणारे चित्र. ताऱ्यांचे आकार, ग्रहांचा आकार, कक्षेची लांबी आणि वास्तव्ययोग्य क्षेत्राची रुंदी प्रमाणानूसार दर्शवलेले नाहीत.

खगोलशास्त्रामध्ये एखाद्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी द्रवरूपात राहू शकण्यासाठी त्या ग्रहाची कक्षा ताऱ्यापासून एका विशिष्ट अंतरावरील क्षेत्रामध्ये असवी लागते. अशा क्षेत्राला त्या ताऱ्याचे वास्तव्ययोग्य क्षेत्र म्हणतात.[][]


संदर्भ

  1. ^ Kopparapu, Ravi कुमार (2013). "A revised estimate of the occurrence rate of terrestrial planets in the habitable zones around kepler m-dwarfs". The Astrophysical Journal Letters. 767 (1): L8. arXiv:1303.2649. Bibcode:2013ApJ...767L...8K. doi:10.1088/2041-8205/767/1/L8.
  2. ^ Cruz, Maria; Coontz, Robert (2013). "Exoplanets - Introduction to Special Issue". Science. 340 (6132): 565. doi:10.1126/science.340.6132.565. 18 May 2013 रोजी पाहिले.