वास्तववादी लेखन
काल्पनिकता टाळली गेलेल्या लेखनाला वास्तववादी लेखन असे म्हणतात.बहुतांशवेळा असे लेखन स्वतःच्या किंवा इतरांच्या साधार संदर्भासहित स्वानुभावावर अवलंबून असणे अपेक्षित असते.हे लेखन ललितस्वरूपातही असू शकते परंतु यात कथा कादंबरी यातील काल्पनिकता आणि कल्पना रम्यता टाळली जाते.
वस्तुस्थिती,वस्तुनिष्ठता,सत्यता आणि काही प्रकारात पडताळणी, समसमीक्षण आणि मूल्यांकन अभिप्रेत असते.
काही वेळा वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या लेखनालासुद्धा वास्तववादी संबोधले जाते
शैक्षणिक लेखन
अनुदिनी
वृत्त लेखन
- समालोचन
प्रवास वर्णने
आत्मचरित्रे
इतिहास लेखन
कोश लेखन
अति वास्तववाद
हे सुद्धा पहा
- वास्तववाद
- बुद्धी प्रामाण्यवाद