वासुदेव (निःसंदिग्धीकरण)
वासुदेव हे मराठी, भारतीय संस्कृतीतील एक पुल्लिंगी नाव आहे. हे नाव सहसा एखाद्या व्यक्तीचे पहिले नाव असते. याशिवाय वासुदेव या नावाने ओळखला जाणारा भिक्षुक लोककलाकारांचा प्रकारविशेषही महाराष्ट्रात व नजीकच्या भूप्रदेशांत आढळतो.
==वासुदेवाची गाणी==
अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला जनामातेला काम भारी घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी
यावे यावे जगजेठी तुमच्या नावाची आवड मोठी खुटीला घालून मिठी
दोन बोलू सुखाच्या गोष्टी अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..[१]
समूहनाम
- वासुदेव (लोककलाकार) - मराठी संस्कृतीतील लोककलाकारांचा प्रकारविशेष.
चित्रदालन
<gallery> File:Vasudev from pune.jpg|thumb|पुणे येथे वासुदेव चित्र:वासुदेव.jpg|इवलेसे|लोककलाकार वासुदेव
वासुदेवाची बोली ही लोकसाहित्य संस्कृतीमध्ये महत्त्वाची मानली जाते. या बोलीमुळे लोकसाहित्य आजही जिवंत आहे.
- ^ एक होता राजा सरोजिनी बाबर