वासुदेव तारानाथ कामत
वासुदेव तारानाथ कामत (जन्म : २७ एप्रिल १९५६) हे महाराष्ट्रातील एक चित्रकार आहेत. व्यक्तिचित्रकार म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत. [१]
वासुदेव कामत | |
वासुदेव कामत | |
पूर्ण नाव | वासुदेव तारानाथ कामत |
जन्म | २७ एप्रिल इ.स. १९५६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
प्रशिक्षण | सर ज.जी. कला महाविद्यालय |
पुरस्कार | ड्रेपर ग्रॅण्ड पुरस्कार |
जीवन
वासुदेव कामत यांना लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद होता. म्हणूनच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील सर ज.जी. कला महाविद्यालय येथे प्रवेश घेतला. या महाविद्यालयात त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला व त्यांची चित्रकला विकसित झाली. या महाविद्यालयातून ते प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.[२]
वासुदेव कामत यांनी चित्रित केलेली पुस्तके
- पोट्रेट्स
- माझी पेंटिंग आणि विचार
- रेखांकन ते रेखाचित्र
- वासुदेव कामत: मुलाखत – सौ. अनुराधा विनायक परब
संदर्भ
- ^ साधना बहुळकर आणि दीपक घारे, कामत वासुदेव तारानाथ, समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ६९-७१)
- ^ प्रकाशन, ज्योत्स्ना. "वासुदेव कामत". https://jyotsnaprakashan.com/. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)