Jump to content

वासंती घैसास


वासंती घैसास या प्रवासवर्णनांवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत.

पुस्तके

  • प्रवास तंत्र आणि मंत्र
  • सफर चारधाम हिमालय
  • सफर पूर्वघाटाची /साद पूर्व घाटाची (ओरिसा, आंध्र प्रदेश, वगैरे)
  • सफर बद्रीकेदार गंगोत्री यमुनोत्रीची
  • सफर मध्य प्रदेशची
  • सफर हिमाचल लडाखची
  • साद ईशान्य भारताची