वाशाका
वाहाका Oaxaca Estado Libre y Soberano de Oaxaca | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
वाहाकाचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | वाहाका दे हुआरेझ | ||
क्षेत्रफळ | ९३,७९३ चौ. किमी (३६,२१४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३८,०१,९६२ | ||
घनता | ४०.५ /चौ. किमी (१०५ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-OAX | ||
संकेतस्थळ | http://www.oaxaca.gob.mx |
वाहाका (स्पॅनिश: Oaxaca; उच्चार ) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या वाहाकाच्या पश्चिमेला ग्वेरेरो, वायव्येस पेब्ला, उत्तरेस व्हेराक्रुझ, पूर्वेस चियापास ही राज्ये तर दक्षिणेस प्रशांत महासागर आहे. वाहाका दे हुआरेझ ही तामौलिपासची राजधानी आहे.
बाह्य दुवे
- वाहाका राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)