Jump to content

वाल्डो पोंसे

२०१४मध्ये उरुग्वेविरुद्ध खेळताना पोंसे

वाल्डो अलोंसो पोंसे कॅरिझो (डिसेंबर ४, इ.स. १९८२:लॉस आंदेस, चिले - ) हा चिलीचा ध्वज चिलीकडू फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.