Jump to content

वालझीरी

वालझिरी हे हिंदू धर्मियांसाठी पवीत्र स्थळ आहे. हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात चाळीसगाव शहरापासुन १४-१५ किलोमीटर अंतरावर पाटणादेवी या गावाच्या अलिकडे आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक विधी केले जातात.