Jump to content

वार (माप)

हे तीन फुटाचे माप आहे. हे माप पुर्वूच्या काळी वापरले जात असे. नऊवारी साडी हा असाच एक शब्द या संदर्भात तयार झाला आहे.