Jump to content

वायोमिंग

वायोमिंग
Wyoming
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: इक्वॅलिटी स्टेट (Equality State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीशायान
मोठे शहरशायान
क्षेत्रफळ अमेरिकेत १०वा क्रमांक
 - एकूण२,५३,३४८ किमी² 
  - रुंदी४५० किमी 
  - लांबी५८१ किमी 
 - % पाणी१३.५
लोकसंख्या अमेरिकेत ५०वा क्रमांक
 - एकूण५,६३,६२६ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता२.०८/किमी² (अमेरिकेत ४९वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश१० जुलै १८९० (४४वा क्रमांक)
संक्षेप  US-WY
संकेतस्थळwyoming.gov

वायोमिंग (इंग्लिश: Wyoming) हे अमेरिकेमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. वायोमिंग हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १०वे राज्य आहे.

वायोमिंगच्या उत्तरेला मोंटाना, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला साउथ डकोटानेब्रास्का, दक्षिणेला कॉलोराडो तर नैर्‌ऋत्येला युटा ही राज्ये आहेत. शायान ही वायोमिंगची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


गॅलरी

बाह्य दुवे