Jump to content

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

वायव्य मुंबई' हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७ एच.आर. गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० राम जेठमलानीजनता पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ राम जेठमलानीभारतीय जनता पक्ष
आठवी लोकसभा१९८४-८९ सुनिल दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ सुनील दत्तभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा१९९१-९६ सुनील दत्तभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ मधुकर सरपोतदारशिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९ मधुकर सरपोतदारशिवसेना
तेरावी लोकसभा१९९९-२००४ सुनील दत्तभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९ सुनील दत्त (२००४-२००५)
प्रिया दत्त(२००५-) *
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ गुरूदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ गजानन कीर्तीकरशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ गजानन कीर्तीकरशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

*= उप मतदान

निवडणूक निकाल

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: उत्तर पश्चिम मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुनील दत्त३८५,७५५ ५१.५९ −०.७६
शिवसेनासजंय निरुपम ३३८,३९७ ४५.२६ ५.१२
बसपाइस्माईल मक्वाना ६,८६७ ०.९२ ०.४४
स्वतंत्र (नेता) शेखर वैष्णव ४,०१९ ०.५४
लोकराज्य पक्षजयवंत महादेव खरे २,८५१ ०.३८
स्वतंत्र (नेता) पेरीमल बाबूराव जॉन १,९४९ ०.२६
स्वतंत्र (नेता) राज सिंह १,५८२ ०.२१
स्वतंत्र (नेता) के.के. कृष्णनन्‌ १,१९४ ०.१६
स्वतंत्र (नेता) आरती मेहता १,११३ ०.१५
स्वतंत्र (नेता) सत्यदेव दुबे८४० ०.११
भारतीय अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ दिलीपराव डी. पाटील ८२९ ०.११
स्वतंत्र (नेता) आनंद रविंदर सिंह ७९६ ०.११
क्रांतीकारी जयहिंद सेना रामचंद्र नारायण कचवे ७९६ ०.१०
स्वतंत्र (नेता) सायराबानो पटेल ७३३ ०.१०
बहुमत७४७,७३० ६.३३
मतदान४९.३३ ४९.३३ ३.३८
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव−०.७६


२००५ उपमतदान

उपमतदान २००५: उत्तर पश्चिम मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस प्रिया दत्त३४६,२९४ ६४.४५ १२.८६
शिवसेनामधुकर सरपोतदार१७४,७५० ३२.५२ −१२.७४
आर.पी.आय. (आठवले) मनजीत सिंह अब्रोल ५,०६९ ०.९४
बहुमत१७१,५४४ ३१.९३
मतदान५३७,३१७ ३२.७८ −१६.५५
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव१२.८६

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: उत्तर पश्चिम मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस गुरूदास कामत २,५३,९२० ३५.९१
शिवसेनागजानन किर्तीकर २,१५,५३३ ३०.४८
मनसेशालिनी ठाकरे १,२४,००० १७.५४
सपाअबु असीम आजमी ८४,४१२ ११.९४
बसपाअथर सिद्दीकी ९,७२३ १.३७
जागो पार्टी रिषी धरमपाल अग्रवाल ३,३०२ ०.४७
अपक्षसंतोष पांडुरंग चैके १,८८६ ०.२७
अपक्षप्रमोद सिताराम कसुरडे १,७०२ ०.२४
क्रांतिकारी जय हिंद सेना भिकाजी गंगाराम जाधव १,४९६ ०.२१
अपक्षविजय भावे १,४१२ ०.२
अपक्षमहादेव लिंबाजी गालफाडे १,३९३ ०.२
भारिप बहुजन महासंघवैजनाथ संगराम गायकवाड १,२५३ ०.१८
फॉरवर्ड ब्लॉक दिलीप नारायण तावडे १,१६१ ०.१६
अपक्षमारुती धोत्रे १,०६९ ०.१५
बहुमत३८,३८७ ५.४३
मतदान७,०७,१३४
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
मनसेमहेश मांजरेकर
आम आदमी पार्टी मयांक गांधी
काँग्रेसगुरूदास कामत
शिवसेनागजानन किर्तीकर
अपक्षराखी सावंत
सपाकमाल रशीद खान
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे