Jump to content
वामनदादा कर्डक साहित्य संमेलन
औरंगाबादच्या वामनदादा कर्डक
प्रतिष्ठान
या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ.
यशवंत मनोहर
संमेलनाध्यक्ष होते.
पहा :
दलित साहित्य संमेलन
;
साहित्य संमेलने